गरम पानि गरम पाणी पिण्याचे सात प्रमुख फायदे. तसे पाहिले तर गरम पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहे.त्यातील काही अतिमहत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1)ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे असेल त्यांच्यासाठी गरम पाणी अत्यंत लाभदायक आहे त्यासाठी रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. … Read more